अनिमिष लोचनांनी वाटे तुला पाहावे
अनिवार ओढ ज्याची त्याला उरी जपावे
नयनें तुझी सुरेख आशय का जलाचे
डुलती तयात स्वप्ने की ताटवे फुलांचे
बनुनी झुळूक मंद गंधास;; मी वहावे
अधरी तुझ्या फुलावे चैतन्य पाकळी चे 🍃
स्मित लाडके लपावे गालात चांदणीचे
घनदाट सावल्यांनी केसामध्ये रूळावे
सहवास सौख्य दायी वाटे जिवा हवासा
ह्रदयी अखंड प्रेम देई तुझा मला दिलासा
धुंदी तृप्तीच्या मी तव चिंतणी रमावे
सिंहासनी मनाच्या अभिक्षीक्त तु राजा
ह्रदयात तेवनारा मार्गस्थ तु दिप माझा
🎶🎻स्वराअजित
https://youtu.be/NC185lXkQ9s
अनिवार ओढ ज्याची त्याला उरी जपावे
नयनें तुझी सुरेख आशय का जलाचे
डुलती तयात स्वप्ने की ताटवे फुलांचे
बनुनी झुळूक मंद गंधास;; मी वहावे
अधरी तुझ्या फुलावे चैतन्य पाकळी चे 🍃
स्मित लाडके लपावे गालात चांदणीचे
घनदाट सावल्यांनी केसामध्ये रूळावे
सहवास सौख्य दायी वाटे जिवा हवासा
ह्रदयी अखंड प्रेम देई तुझा मला दिलासा
धुंदी तृप्तीच्या मी तव चिंतणी रमावे
सिंहासनी मनाच्या अभिक्षीक्त तु राजा
ह्रदयात तेवनारा मार्गस्थ तु दिप माझा
तव संगती सुखाचे साम्राज्य मी लुटावे
🎶🎻स्वराअजित
https://youtu.be/NC185lXkQ9s
Comments
Post a Comment