गाणे च अंतरी गाणे दिंगतरी
गाण्यात पुजीला 🌺 मी माझाच श्रीहरी
गांणेच प्राण माझा गाणे च श्वास झाला
प्रत्येक पाऊलाला गाणेच जन्म झाला
गाण्या परी उरावे अस्तित्व अंबरी
मी षड्ज लाविताना दिसतो अनाम तारा
त्रैलोकनाथ जेथे आहे विसावणारा
ऐकू दुरून येई स्वर्गीय बासरी ....
गाणे कृपा गुरूची देई प्रसाद नित्य . ..
मी एक थेंब आहे अनादी तो अनंत . ..
सेवा तयाच साठी वाहिन पाऊली
गाण्यात पुजीला 🌺 मी माझाच श्रीहरी
गांणेच प्राण माझा गाणे च श्वास झाला
प्रत्येक पाऊलाला गाणेच जन्म झाला
गाण्या परी उरावे अस्तित्व अंबरी
मी षड्ज लाविताना दिसतो अनाम तारा
त्रैलोकनाथ जेथे आहे विसावणारा
ऐकू दुरून येई स्वर्गीय बासरी ....
गाणे कृपा गुरूची देई प्रसाद नित्य . ..
मी एक थेंब आहे अनादी तो अनंत . ..
सेवा तयाच साठी वाहिन पाऊली
गाण्यात पुजीला 🌺 मी माझाच श्रीहरी
Comments
Post a Comment