तुझ्या चरणी तुझीया मंदिरी सुखात मी भगवंत 🌺
मला रे हवी कशाला खंत🌸🙏तुझ्या चरणी.....🎶
तुझ्या पुजेचा नित्य सोहळा सदा सर्वदा पाहिन डोळा
नाम घोष तव कानी 🎶पडता घडते पुण्य अनंत 🙏
मला लाभली तुझी पायरी कशास येऊ मी गाभारी🌺🌸
जाता येता स्पर्शुन जाती सगळे संत महंत🙏🚩
तुझ्या दर्शना येतील कोणी तिर्थपदी चे प्राशील कोणी🌺
अर्धा उष्टा थेंब सांडिता नुरेल माझी खंत 🙏
🎶स्वराअजित🎻
Lyrics - Ramesh Sule
Music - Ashok Patki
Singer - Ajitkumar kadkade
https://youtu.be/B3LTlOMRISg
Comments
Post a Comment