सुकांत #चंद्रानना पातली भ्रूधनु सरसावुनी ॥
कटाक्ष खरशर सोडुनि भेदित हृदयचि #गजगामिनी ॥
रदन दिसति जणुं #शशिबिंबाचे खंड मुखीं खोंविले
कुरळ केश शिरिं सरळ नासिका नेत्र कमलिनीदलें
गीत-गो. ब. देवल
🎻🎼 संगीत संशयकसंशयक

Comments
Post a Comment